मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात1 स्वांतत्र दिनाच्या पुर्व संधेला लाचलुचपतच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ….. मंगळवेढा /मोहन पाटील /ज्ञानप्रवाह न्यूज :मंगळवेढापोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांनी भविष्यात दाखल होणार्या गुन्ह्यामधून तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईकांना…
