कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासना नंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे कृषी सहायकांचे पदनाम आता ‘सहायक कृषी अधिकारी’ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई,दि.२७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यां संदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील,असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी पर्यवेक्षकांच्या शिष्टमंडळाला सांगितल्या नंतर कृषी सहायकांनी पुकारलेले बेमुदत काम बंद…
