
क्रीडा क्षेत्रातील लौकिक जपण्यासाठी क्रीडा क्षेत्राला संजीवनी मिळवून देणार – आ.समाधान आवताडे
मतदारसंघाचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक जपण्यासाठी क्रीडा क्षेत्राला संजीवनी मिळवून देणार-आ समाधान आवताडे तालुका क्रीडा समितीची आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर व मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल समितीची संयुक्त बैठक तहसील कार्यालय, मंगळवेढा येथे संपन्न झाली. मतदारसंघातील दर्जेदार क्रीडा परंपरेची ऐतिहासिक कामगिरी…