व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
कौशल्य ही आजच्या काळाची गरज ,प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई,दि.१५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे.प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य…
