मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट पंढरपूर दि.29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर…

Read More

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण पतीविरूध्द केला गुन्हा दाखल मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- खुपसंगी येथे एका 29 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला तुमच्या मोबाईलवर महिलेचे व दोन मुलीचे आलेले फोटो कोणाचे आहेत असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीस शिवीगाळ करीत वेळूच्या काठीने पाठीवर व डोकीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पती…

Read More

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : बठाण येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून जाणारा टिपर पोलीस पथकाने जप्त केला असून टिपरसह अंदाजे 11 लाख 16 हजार रुपये किंमत होत असून चालक दत्तात्रय ज्ञानू करळे वय 42 रा.गोणेवाडी याच्या विरुध्द गुन्हा दाखल…

Read More

महाराष्ट्रात हलाल प्रमाण पत्रांवर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

हिंदु जनजागृती समिती,हलाल प्रमाणपत्रांवर बंदीची मागणी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रांवर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रां वर उत्तर प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणण्या बाबत केलेल्या मागणीवर महाराष्ट्राचे…

Read More

पार्थ पवार वाढदिवसा निमित्त पंढरपुरात राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पार्थ पवार वाढदिवसानिमित्त पंढरपुरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऋतुजा पोवार, तेजस पाटील व साक्षी चव्हाण प्रथम क्रमांक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेत्यांचे वाढदिवस डिजीटल बोर्ड, विविध ठिकाणी लाखो…

Read More

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येथील मुर्शदबाबा दर्गा येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत…

Read More

मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न

मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा शहरातील सुतार गल्ली येथे रमजान महिन्या निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. रमजान या पवित्र महिन्यात रोजा ग्रहण असणाऱ्या मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार केला जातो.अशा सर्व बांधवांच्यावतीने तसेच मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून आमदार…

Read More

दौंडमध्ये अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने खळबळ – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कठोर चौकशीच्या सूचना

दौंडमध्ये ७ ते ८ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने खळबळ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कठोर चौकशीच्या सूचना मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ मार्च २०२५ : पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेने अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येच्या संभाव्य प्रकरणांकडे लक्ष वेधले असून विधान…

Read More

दुध भेसळ करणाऱ्यांवर मकोका कारवाई करावी- आमदार अभिजीत पाटील

दूध भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावावा आमदार अभिजीत पाटील यांनी सभागृहात उठवला आवाज त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०३/२०२५- माढा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन सभागृहामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दुध भेसळ प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास…

Read More

ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ मार्च २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षते खाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला.त्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज…

Read More
Back To Top