अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान; टाकळी–कासेगाव–अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर पडलेले खड्डे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी स्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या मार्गाचा अवजड वाहतुकीसाठी…