दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा अभिमान-केंद्रीय राज्यमंत्री आठवले
दुबई / मुंबई दि.29 – चित्रपटसृष्टीच्या जगात अमेरिकेचे हॉलिवूड आहे तसे भारताचे बॉलिवूड सुध्दा प्रसिध्द आहे.मुंबईचे बॉलिवूड,हिंदी सिनेसृष्टी या संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आहेत.दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दुबई येथे…
