महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना;२० कोटीची तरतूद – सचिव तुकाराम मुंढे
महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद – सचिव तुकाराम मुंढे महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी मोठा निर्णय! दिव्यांग निधी स्थापन; २० कोटींची तरतूद,सक्षमीकरणाला मिळणार बळ मुंबई,दि.२७ मार्च २०२६ : राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या…
