मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा माहितीपटाचा प्रीमियर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा माहितीपटाचा प्रीमियर पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा माहितीपटाचा भव्य प्रीमियर; डिस्कव्हरीच्या 9 वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये होणार प्रसारण मुंबई,दि.९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कवरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रीमियर शो…

