पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांच्या तारखेत बदल
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांच्या तारखेत बदल पुणे/जिमाका/ज्ञानप्रवाह न्यूज –पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ अर्हता दिनांकावर आधारित नव्याने (डी-नोव्हो) मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत भारत निवडणूक आयोगाने बदल केले आहेत. या सुधारणेनुसार प्रारूप मतदार याद्या ३ डिसेंबर २०२५ रोजी तर अंतिम मतदार याद्या १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार…
