मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून…

Read More
Back To Top