महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जाहीर; १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जाहीर; १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान महायुती मजबूत, महाविकास आघाडीसमोर आव्हान; विधान परिषद निवडणुकीचे गणित स्पष्ट मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. १२ मे रोजी मतदान पार पडणार…

