
आठ दिवसात रोजगार हमी योजनेतील विहिरी सुरू करा – आमदार समाधान आवताडे
आठ दिवसात रोजगार हमी योजनेतील विहिरी सुरू करा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ परिपूर्ण करून मंजुरी द्या, आमदार आवताडे यांच्या आढावा बैठकीत पंचायत समिती प्रशासनाला सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,०८/०९/२०२५- तीन-तीन गट विकास अधिकारी बदलून गेले मात्र आम्ही विहीर मंजूर असूनही कार्यारंभ आदेशासाठी हेलपाटे मारत आहोत तरी यंदा तरी आम्हाला विहिरीचा लाभ मिळेल का अशी याचना अनेक शेतकऱ्यांनी आमदार…