शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शनासाठी चोख नियोजन करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे
शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शनासाठी चोख नियोजन करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे दसरा महोत्सवासह शिव शाहूंच्या विचार कार्याचा होणार जागर कोल्हापूर/जिमाका,दि.22 : राज्य शासनाच्यावतीने शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख हे आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शन लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये आठ महिने भरवण्यात येणार आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन दसऱ्या दरम्यान होणार असून शाहू जन्मस्थळाच्या कामांच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पणही याच कालावधीत होणार आहे.या…
