सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत दाखल संपर्क साधण्याचे आवाहन
सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत दाखल सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.24/04/2024- सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत नं.६१/२०२४, फौ.प्र. संहीता कलम १७४ प्रमाणे दिनांक ०६/०४/२०२४ रोजी २०/२० वा.दाखल आहे.नमूद अकस्मात मयतामधील एक अनोळखी पुरूष वय अंदाजे ४८ ते ५५ वर्षे हे दिनांक ०६/०४/२०२४ रोजी दुपारी ११/०० वा. चे पुर्वी (वेळ माहीत नाही.) सदरचे मयत हे…
