ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी तर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांना मानद डी.लिट.
यूएसए,उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (बीवाययू) तर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांना मानद डी.लिट.प्रदान पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज : शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांना यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे बीवाययू मानद डी.लिट.पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बीवाययूचा २०२४ बॅचच्या दीक्षांत समारोह गुरूवारी २५ एप्रिल…