
मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे -डॉ. कृष्णा इंगोले
मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे – डॉ.कृष्णा इंगोले केबीपी महाविद्यालयात अभिजात भाषा सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- मराठी ही समृध्द ऐतिहासिक वारसा असणारी ज्ञान भाषा आहे.भाषा हे संपूर्ण मानवी व्यवहाराचे साधन असते.तसेच विचार,भावना आणि संवेदना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम भाषाच असते.मातृभाषा ही आपल्या काळजाची भाषा असते.अभिजात भाषा म्हणजेच दर्जेदार…