मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी यांची निवड : ग्रामस्थांकडून सत्कार
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी यांची निवड : ग्रामस्थांकडून सत्कार मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – mangalwedha newsमंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळवेढा यांच्या चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे शिक्षक वर्गात व सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सत्कार…
