इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

इचलकरंजीतील पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पत्रकारांसाठी मोलाचे वक्तव्य इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास… कोल्हापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/०१/२०२५: सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…

Read More

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू – आमदार अभिजीत पाटील

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचीही होती उपस्थिती,उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न…

Read More

करारनाम्यातील अटी शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मनुष्यबळ पुरवठा कामाचा रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि.,पुणे चा ठेका रद्द…. करारनाम्यातील अटी व शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर ,ता.०८/०१/२०२५- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पध्दतीने कुशल,अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली…

Read More

स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयी कार्यशाळा संपन्न  

स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयावर कार्यशाळा संपन्न   पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०१/२०२५ – गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि  बिदर कर्नाटक मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) अंतर्गत दि.२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आठवडाभर शिक्षक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.        गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.सरदार बलबीरसिंग व स्वेरीचे संस्थापक सचिव व…

Read More

पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करा आणि सिग्नल व्यवस्था सुरू करा, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले निवेदन

पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करा आणि सिग्नल व्यवस्था सुरू करा पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीने शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले निवेदन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०१/२०२५- पंढरपूर शहराला बायपास रस्ता असतानाही अवजड वाहतूक शहरातून होत आहे त्याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. तरी बायपास रस्त्याला दिशादर्शक फलक बसवून ती वाहतूक शहरामध्ये न येता बाहेरच्या बाहेर वळविण्यात यावी….

Read More

बाळशास्त्रींचा आदर्श सर्वानी घ्यावा – विक्रमसिंह बांदल

बाळशास्त्रींचा आदर्श सर्वानी घ्यावा – विक्रमसिंह बांदल राज्यकर्ते, पत्रकारांनी एकत्र यावे – ब्रम्हानंद पडळकर शहानिशा करूनच लेखणीचे शस्त्र चालवावे – तानाजी पाटील प्रचंड विकासाला सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यावे – सादिक खाटीक आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सर्व समाजाला दिशा देण्या बरोबरच सत्याचा आरसा दाखविण्याचे काम केले आहे.हा आदर्श सर्वांनी अंगिकारावा, असे आवाहन खानापूर-आटपाडीचे…

Read More

कुर्डूवाडी पंचायत समिती येथे आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यां सोबत घेतली बैठक

तब्बल आठ तास आमदार अभिजीत पाटील यांनी घेतला मतदारसंघाचा आढावा कुर्डूवाडी पंचायत समिती येथे आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यापासून लोकोपयोगी कामांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मतदार संघातील ५५ प्रश्न आमदार म्हणून अभिजीत…

Read More

तरुणांसाठी स्व.भारत नाना भालके करिअर अकॅडमी अतिशय चांगले काम करत आहे-खासदार प्रणिती शिंदे

देशसेवेची तळमळ मनात घेऊन या अकॅडमीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मेहनत बघितली की हा उपक्रम सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुका गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी बालाजीनगर येथील स्व.भारत नाना भालके करिअर अकॅडमीस भेट देऊन संस्थेची माहिती जाणून घेतली आणि प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या,अंगावर वर्दी घालून देशसेवा…

Read More

आवताडे शुगर कडून २८०० रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा – चेअरमन संजय आवताडे

आवताडे शुगर कडून २८०० रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा – चेअरमन संजय आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०१/२०२५ – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.नंदुर या साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ मधील ३० नोव्हेंबर पर्यंतचे उसाचे बिल २८०० रुपये प्रति टनाप्रमाणे शेतकरी ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात…

Read More

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न सोनके ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्याचे नूतन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त दि.०५/०१/२०२५ रोजी सोनके ता.पंढरपूर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर पार पडले.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते पार पडले.या आरोग्य शिबिरासाठी पंढरपूरातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते….

Read More
Back To Top