बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड घटनेची न्यायालयीन,एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार पोलीस अधिकारी निलंबित बीड,परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत नागपूर,दि. 20:-बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन…

Read More

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल खोमनाळ ग्रामपंचायतमधील प्रकार… लक्ष्मी दहिवडी/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहे तसेच बोगस कामेही केली आहेत असे म्हणून एका ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणून पत्नीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पवार,अक्षय इंगोले रा.खोमनाळ या…

Read More

कोदवली धरणाच्या अपुऱ्या असणाऱ्या कामासाठी शासनाने निधी मंजूर करत विषय मार्गी लावला- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

कोदवली धरणाच्या अपुऱ्या असणाऱ्या कामासाठी शासनाने निधी मंजूर करत विषय मार्गी लावला- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नागपूर ,दि.२०/१२/२०२४ : कोदवली गाव जिल्हा रत्नागिरी येथील राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या कामाला शासनाने यापूर्वी मंजुरी दिली होती. त्यावेळी शासनाने १० कोटी रुपये या जलसंधारण प्रकल्पासाठी मंजूर केले होते. तथापि हा प्रकल्प ७० टक्के पूर्ण झाला.त्यामुळे या प्रकल्पाला सुधारित…

Read More

सहकार शिरोमणी कारखान्यावर प्रादेशिक परिवहन अधिकार्यांची भेट

सहकार शिरोमणी कारखान्यावर प्रादेशिक परिवहन अधिकार्यांची भेट भाळवणी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.20:- पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांचे भरारी पथकाने भेट देवुन कारखान्याकडे ऊस वाहतुक करणारे बैलगाडी/ट्रक-ट्रॅक्टर/बजॅट यांना अपघात होवु नये या सुरक्षेच्या दृष्टीने आलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हर यांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस…

Read More

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवडीबद्दल डॉ नीलम गोर्हे यांनी अभिनंदन करत दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा…

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… डॉ.नीलम गोर्हे गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है, सभापतीपदी राम शिंदेंची निवड उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गजलेतील ओळी सादर करत व्यक्त केली भावना नागपूर ,दि.१९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली.विधानपरिषदेमध्ये आज सभापती पदाचा…

Read More

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर,दि.२० – कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार…

Read More

पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात

पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर आमदार अभिजीत पाटलांनी फोडली वाचा आमदार अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवीत, अधिवेशनात केली निधीसाठी सरकारला विनंती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील…

Read More

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी नगरपालिका प्रशासनाने कमानीची उंची कमी न केल्यामुळे हा बळी गेल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लक्ष्मी दहिवडी/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची व स्विफ्ट कारची जोराची धडक झाल्याने यामध्ये उमेश अशोक आवताडे ( वय 39 रा.खंडोबा गल्ली )…

Read More

भाजपला सत्तेचा माज, भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान – चेतन नरोटे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शकील मौलवी यांच्या वतीने EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान भाजपला सत्तेचा माज,भाजप नेत्यांकडून महापुरुषांचे सातत्याने अपमान,मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याचा निषेध :- चेतन नरोटे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शकील मौलवी यांच्यावतीने विजापूर वेस येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत या पुढच्या सर्व…

Read More

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दोन टिपर व एक पिक अप जीप केली जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त पंढरपूर दि.20:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथका व्दारे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक…

Read More
Back To Top