पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट मुंबई दि.२३- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला भेट दिली याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी…

Read More

महायुती सरकारच्या महिलां विषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..डॉ. नीलम ताई गोऱ्हे

महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी.. कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१२/२०२४-पुणे १० चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे या…

Read More

पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे फेर नियुक्त

पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे फेर नियुक्त सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,पत्रकारांसाठी आरोग्य व विमा योजना,घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांना टोल…

Read More

मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं

मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं नागपूर – अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी संपूर्ण राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं. कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा जास्त होती. अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं : देवेंद्र फडणवीस- गृह, ऊर्जा, कायदा…

Read More

म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा

म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा म्हसवड ता.माण जि.सातारा/ ज्ञानप्रवाह न्यूज- नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये महायुती ला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले.महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आत्तापर्यंत चा सर्वात मोठा कौल होता.यामध्ये माण खटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयकुमार गोरे हे जवळ जवळ 50 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी मिळवलेले हे चौथे यश होते. आमदार जयकुमार…

Read More

मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी आ.अभिजीत पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने मतदार संघातील रस्ते होणार चकाचक मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी आ.अभिजीत पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघा तील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/१२/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन…

Read More

पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दक्षता घ्या-प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दक्षता घ्या-प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे या महोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असून भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सुक्ष्म नियोजन करा-आ.राजेंद्र पाटील यड्रावकर कोल्हापूर /जिमाका : शिरोळ तालुक्यातील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी येथे दिनांक १ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या पंचकल्याण…

Read More

जैन समाजाची देशात ओळख निर्माण करून प्रतिष्ठा अस्मिता प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य मुनी विद्यानंद महाराजांनी केले – डॉ रावसाहेब पाटील

आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान या विषयावर पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- नुकतेच निगडी पुणे येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट आयोजित युगपुरुष भगवान आदिनाथ आणि उपसर्गविजयी भगवान पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव प्रसंगी विश्वधर्म प्रणेते आचार्य विद्यानंद महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान…

Read More

अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – प्रमोद कातकर भीम आर्मी चंद्रपूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणी भीम आर्मीतर्फे तीव्र निषेध आंदोलन अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -प्रमोद कातकर जिल्हा उपाध्यक्ष,भीम आर्मी चंद्रपूर चंद्रपूर कोठारी,दि २०/१२/२०२४ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्याद्वारे लिखित भारतीय संविधान हे केवळ एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून ते या देशातील सर्व भारतीयांसाठी आहे.बाबासाहेबांच्या…

Read More

सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर वैद्यमापन विभागाची भरारी पथका कडून तपासणी

सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर वैद्यमापन विभागाची भरारी पथकाकडून तपासणी भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज :- पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर वैद्यमापन विभागाचे भरारी पथक आले असता,त्यांनी केलेल्या तपासणीत कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळुन आले. त्यामुळे वजनात कोणताही गैरप्रकार नसल्याचे भरारी पथक व वैद्यमापन अधिकारी यांचेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे…

Read More
Back To Top