ही केवळ वैयक्तिक नाही समाजाची सामूहिक हार – डॉ.नीलम गोऱ्हे
डॉक्टर असूनही असह्य वेदनेने आत्महत्या… ही केवळ वैयक्तिक नाही,समाजाची सामूहिक हार – डॉ.नीलम गोऱ्हे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपसभापतींची ठाम भूमिका सातारा,दि.२४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.आपल्या हातावर लिहिलेल्या आत्महत्येच्या पत्रात तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत.या घटनेनंतर…
