श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ
श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथून श्री गजानन महाराज यांची पालखी मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करणार असल्याने तिर्थक्षेत्र माचणूर येथे नुतन गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेवून परिसर स्वच्छता मोहिम हाती घेतली. दि. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी…
