शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया
शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया मारुतीरायांच्या जीवनाकडे पाहिल्यास ते एक चिरंजीवी आहेत.वेगवेगळ्या युगामध्ये ते आपणास दर्शन देतानाही दिसत आहेत. आजच्या तरुण पिढींना शक्ती काय असते, बलोपासना काय असते हे समर्थ रामदासांनी गावोगावी तालीम निर्माण करून व प्रेरणा स्थान म्हणून मारुतीरायांची मंदिरे उभारलेली दिसतात. रामायणामध्ये मारुतीराय हे जेथे धर्म आहे, जेथे नितिमत्ता आहे त्या…
