पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीं च्या उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान
पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला – संत परंपरेचा अद्वितीय सोहळा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान आमदार अभिजीत पाटील यांनी दिंडीसोबत पंढरपूर ते रोपळे पायी चालत नोंदवला सहभाग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०७/२०२५- पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे. कामातच…
