तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत प्रांत अधिकार्या॔ना शिवसेनेचे निवेदन

तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत प्रांत अधिकार्या॔ना शिवसेनेचे निवेदन पंढरपूर/-ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयामध्ये तालुक्यातील शेतकरी व इतर लोकांच्या शेतीच्या बांधाच्या, रस्त्याच्या मालकी हक्काच्या आदी वाद विवादाच्या केसेसच्या तारखा चालवण्यात येत असतात. त्याबाबत बऱ्याच वेळा तारखा न चालता बोर्डावर पुढील तारीख उशीरा दिली जाते. पन्नास ते शंभर कि.मी.वरुन तारखेला लोक सकाळपासून येतात त्यात बरेच वृद्ध लोक असतात…

Read More

केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटींचा निधी केला मंजूर,अहिल्या पुलास समांतर नवीन पूल होणार :आ.समाधान आवताडे

अहिल्या पुलास समांतर नवीन पूल होणार :आ. समाधान आवताडे केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटींचा निधी केला मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०१/२०२५ – पंढरपूर – टेंभुर्णी मार्गावर भीमा नदीवर आणखी एक पूल होणार असून येथील अहिल्या पुलास समांतर अशा नवीन पुलासाठी केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची…

Read More

अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा,उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्या,वन आणि इतर परवानग्यांना गती द्या- देवेंद्र फडणवीस

एमएमआर क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा,उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्या,वन आणि इतर परवानग्यांना गती द्या- देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश मुंबई,दि.२७ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया टाईमलाईन…

Read More

आमदार अभिजीत पाटील हे दिलेला शब्द पाळत भरवणार दर सोमवारी जनता संवाद

आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला दर सोमवारी भरवला जनता संवाद माढा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट माढ्यातील क्रिडांगण मैदानाची आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ – माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता….

Read More

सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सोलापूर / प्रतिनिधी-आज दि.२७/०१/२०२५ रोजी पोलिस आयुक्तालय कार्यालय सोलापूर शहर येथील मीटिंग हॉल मध्ये सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जड वाहतूक असोसिएशन चे अध्यक्ष लक्ष्मण विटकर,पदाधिकारी व जवळपास १००…

Read More

मंगळवेढा एमआयडीसीत जागा घेऊन व्यवसाय सुरू न करणाऱ्यांच्या जागा परत घ्या- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा एमआयडीसीत जागा घेऊन व्यवसाय सुरू न करणाऱ्यांच्या जागा परत घ्या– आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ – मंगळवेढा शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये अनेकांनी व्यवसायासाठी जागा घेतल्या आहेत मात्र त्या जागेवर व्यवसाय सुरू न करता शेड मारून फक्त जागा गुंतवून ठेवल्या आहेत अशा लोकांना नोटीसा काढून त्या जागा परत घ्या आणि तात्काळ व्यवसाय करणाऱ्यांना…

Read More

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर,दि.27:- माघ शुध्द एकादशी शनिवार दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, या यात्रेचा कालावधी 03 ते 12 फेब्रुवारी असा आहे.या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य,स्वछतेला प्राधान्य देवून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी…

Read More

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांनी दिला कर्मचाऱ्यांना दिलासा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिलासा आवताडे शुगरच्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. २६/०१/२०२५ – कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांची सेवा केल्याचा मला अभिमान आहे.आपण केवळ आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित न करता सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहोत. प्रत्येकाने आपल्या कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.या कारखान्याने मागील वर्षी 4…

Read More

अंतर्नाद…मनोहर जोशींना पद्म पुरस्कार

अंतर्नाद…मनोहर जोशींना पद्म पुरस्कार उद्धव ठाकरेंना सणसणीत चपराक – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार, मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई: काल रात्री केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांची यादी बघत असताना त्यात मनोहर जोशींचे नाव दिसले. आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असल्याचे देखील वाचले. थोडी चौकशी केली असता हे…

Read More

170 एकर आदिवासी जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश,चेतना इलपाते, नरसी मोनजी ट्रस्टसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

170 एकर आदिवासी जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश चेतना इलपाते,नरसी मोनजी ट्रस्टसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल एकच जमीन अनेकांना विक्रीचे आमिष, कोट्यवधींची फसवणूक उघड जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,महाराष्ट्र व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई : खोटे आदिवासी दाखले, आधार कार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून सुमारे १०७ एकर आदिवासींच्या जमिनींची परस्पर विक्री करण्याऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबईत…

Read More
Back To Top