मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात1 स्वांतत्र दिनाच्या पुर्व संधेला लाचलुचपतच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ….. मंगळवेढा /मोहन पाटील /ज्ञानप्रवाह न्यूज :मंगळवेढापोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांनी भविष्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यामधून तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईकांना…

Read More

ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःखद निधन उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ : ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.ही दुःखद घटना कळताच शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद…

Read More

स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी निवड

स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०१/२०२५- २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश नामदेव सातपुते याची निवड करण्यात आली असून त्याना पालकांसह दिल्लीत आमंत्रित केले गेले आहे. ऋषिकेश सातपुते यांच्या…

Read More

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू मुंबई,दि.२४ जानेवारी: हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दि.25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री नंतर) पासून अंमलात येईल, अशी…

Read More

विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड

विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद बाळासाहेब भरते यांची निवड झाली आहे.त्याबद्दलचे पत्र रेल्वे विभागातर्फे त्यांना देण्यात आले आहे. विनोद भरते हे मागील पंधरा वर्षापासून ग्राहक चळवळीत कार्यरत आहेत.तालुका स्तरापासून काम करत ते सध्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष या…

Read More

कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल

कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल सोलापूर ,२३/०१/२०२५-आरोपी लोकसेवक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल, वरिष्ठ मुख्य लेखनीक,(वर्ग-३) नेमणूक कर विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर, रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारुन…

Read More

गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्‍याशिवाय चालतोय मंगळवेढा शिक्षण विभागाचा कारभार

मंगळवेढा येथील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकार्‍या सह पंधरा पदे रिक्त गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्‍याशिवाय चालतोय शिक्षण विभागाचा कारभार … मंगळवेढा /मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जानेवारी – मंगळवेढा येथील पंचायत समिती शिक्षण विभागाकडील गटशिक्षणाधिकार्‍यासह विविध अन्य पदे रिक्त असल्याने भविष्यातील देशाचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शालेय मुलांच्या शिक्षणावर प्रश्‍नचिन्ह उभे असून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी याकामी तात्काळ…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा

पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा पटवर्धन कुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या ठिकाणी युवा उद्योजक राहुल सर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट देण्यात आला. यावेळी शाळेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार

Read More
Back To Top