admin

Ank Jyotish 10 ऑक्टोबर 2024 दैनिक अंक राशिफल

मूलांक 1 -आजचा दिवस आनंदाचा असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. एकाग्रतेने काम करा. अतिरिक्त खर्च होईल. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.   मूलांक 2 -.आजचा दिवस सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी…

Read More

जोधपूरमध्ये काँगो व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

काँगो व्हायरसने जोधपूर शहरात पुन्हा एकदा तडाखा दिला आहे.2019 नंतर काँगो व्हायरस पुन्हा परतला असून या व्हायरस मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यू नंतर वैद्यकीय विभागाला याची माहिती मिळाली आणि घटनास्थळीवरून नमुने गोळा केले जात आहे. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार केली जात आहे, जे पुढील 15 दिवस पाळत ठेवतील. मिळालेल्या…

Read More

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची मोठी घोषणा

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून हरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्येही पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. आता काँग्रेसच्या या पराभवानंतर भारतीय आघाडीच्या पक्षांकडूनही या पक्षावर जोरदार निशाणा साधला जात आहे.    आता आप पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला असून दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्ष…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणूक बारामती मतदार संघातून लढवणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.  आगामी विधानसभा निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदार संघातून लढवणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. मी जाहीरपणे ही घोषणा करतो की आमचे पक्ष प्रमुख अजित पवार बारामती मतदार संघातून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार…

Read More

नागपुरात स्कुटरवरून खाली पडून ट्रकने चिरडून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नागपुरात डान्स क्लासला जात असलेल्या मुलीचा आजोबांच्या स्कुटर वरून पडून मिनी ट्रक ने चिरडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  सदर घटना प्रताप नगर भागात घडली असून पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की , गोपाळ नगर ते पडोळे चौकात मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. 7 वर्षाची मुलगी आपल्या आजोबांसह स्कुटरवर बसून डान्स क्लासला जात असताना त्यांच्या वाहनाला…

Read More

टोमॅटो महाग का झाला? किमती कधी कमी होतील जाणून घ्या

टोमॅटोने आजकाल भाज्यांची चव खराब केली आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांनी टोमॅटो वापरणे बंद केले आहे. बाजारात टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या अहवालात असे दिसून आले आहे की 7 ऑक्टोबर रोजी टोमॅटोच्या सरासरी किंमती एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढल्या होत्या.   केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूचनेनुसार,…

Read More

हरियाणा निवडणुकीतील निकाला बाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर कऱण्यात आले. निवडणुकात भाजपला बहुमत मिळाले असून सलग तिसऱ्यांदा भाजपची सरकार बनत आहे. या निकालाबाबत शिवसेने उबाठाचे नेते संजय राऊतांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले हरियाणात काँग्रेसचा पराभव दुर्देवी आहे. काँग्रेसने पराभवाचे आत्मनिरीक्षण करावे.काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका करू नये.  या हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्र विधानसभावर कोणताही परिणाम होणार…

Read More

पॅरिस ऑलिम्पिकच्या निराशेनंतर पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन परतणार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात अपयशी ठरलेले भारताचे स्टार खेळाडू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहेत. ऑलिम्पिकनंतर सिंधू आणि सेन यांची ही पहिलीच स्पर्धा असेल.   धूने तिचे पूर्वीचे प्रशिक्षक इंडोनेशियाचे अगुस द्वी सांतोसो यांच्याशी संबंध तोडले आणि भारताचा अनुप श्रीधर आणि कोरियन…

Read More

अंडी आणि बटाटे खाऊन 31 किलो वजन कमी केलं! या महिलेने केला दावा

अंडी आणि बटाटे संतुलित आहाराचा भाग असू शकतात. पण त्यामुळे वजन कमी होऊ शकते ही वस्तुस्थिती पचायला थोडी अशक्य वाटते. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तर बटाट्यामध्ये कर्बोदके, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. बटाट्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट वजन वाढवते. कोलेस्टेरॉलमुळेही अनेक समस्या निर्माण होतात पण या दोघांमुळे एका फिटनेस प्रशिक्षकाने 31 किलो वजन कमी केले आहे….

Read More

डिजिटल अटक म्हणजे काय आहे, लोक फसवणुकीला का बळी पडत आहे, जाणून घ्या

सध्या सायबरच्या माध्यमातून ऑन लाईन पद्धतीने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणुकीचा नवीन प्रकार डिझिटल अटकचे प्रकरण सध्या वाढत आहे. भोळे भाबडे नागरिक याला बळी पडत आहे.  अखेर डिझिटल अटक म्हणजे काय आहे चला जाणून घेऊ या. डिजिटल अटक ही सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे. अशा प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याची…

Read More
Back To Top