दिल्ली विधानसभा निवडणुकी बाबत उद्धव गटाने घेतला मोठा निर्णय
[ad_1] दिल्ली विधानसभा निवडणूक जवळच येत आहे.सर्व पक्ष प्रचार करत आहे. पण सध्या इंडिया आघाडी मध्ये तेढ निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढलेले कांग्रेस आणि आम आदमी पक्ष विधानसभा निवडणुकीत एकटेच लढत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर आघाडीतील पक्षांमधील अंतर वाढत चालले आहे.महाराष्ट्रात युती करुन निवडणुका लढवणारे कांग्रेस आणि शिवसेना…

