Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आली समोर
[ad_1] Chief Minister Devendra Fadnavis News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबईला असुरक्षित म्हणणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले. ALSO READ: Saif Ali Khan वर हल्ला करणाऱ्या संशयिताचा फोटो आला समोर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार आज एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर…

