सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले
[ad_1] उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. ALSO READ: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर' मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित नागरी निवडणुकांमधील सर्वोच्च न्यायालयाचा अडथळा संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील ४ महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे…

