महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे?
[ad_1] – प्राची कुलकर्णी बुधवारी रात्री (24 जुलै) पुणे आणि आसपासच्या जिल्हांत जोरदार पाऊस झाला आहे. तर गुरुवारसाठी (25 जुलै) त्यामुळे अनेक भागांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने गुरुवारी दिवसभरासाठी पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि…

