सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या
[ad_1] पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.17 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिकटॉक स्टार सना युसूफची तिच्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. ALSO READ: Viral पाकिस्तानी चाहत्याला रोस्ट करत म्हटले 'हनुमान चालीसा वाचा', विनोदी कलाकाराचा व्हिडिओ व्हायरल सना युसूफच्या हत्येबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी निवेदन…

