पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२५ –पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी जयंत पवार,प्रीतम येळे,संभाजी…

Read More

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले येथे होणार 32 व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने दि. 6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणार 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरणफलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०१/२०२५ – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण व ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’ चे समूह संपादक विजय…

Read More

म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु – अध्यक्ष नितिन दोशी

म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु – अध्यक्ष नितिन दोशी यांची माहिती म्हसवड ता.माण/ ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता.माण येथील मोफत नगरवाचनालयामध्ये दि.01/01/2025 ते 15/01/2025 या कालावधीत वाचन संकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर वाचन संकल्पाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांचे सुचनेप्रमाणे येथील वाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु…

Read More

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ.नीलम गोऱ्हे

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ. नीलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली.यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या…

Read More

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना महाराष्ट्रात,देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : – महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ…

Read More

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८५ वा वाढदिवस…

Read More

स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील : जैन समाजाचा कर्तबगार नेता..

स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील : जैन समाजाचा कर्तबगार नेता.. आज १२डिसेंबर.. स्व. बाबगोंडा भुजगोंडा पाटील यांचा १३६ वा जन्मदिन..!त्यांच्या कर्तबगारीला सॅल्युट आणि स्मृतीस विनम्र अभिवादन ज्ञानप्रवाह न्यूज – समडोळी गावात चतुःसंघानं प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपदावर आरुढ केलं हे समडोळीचे पहिले आगमरक्षक ऐतिहासिक कार्य आणि दुसरे याच गावच्या स्व.दादा पाटील घराण्यानं बाबगोंडा हा कर्तबगार पुत्र दिला ज्यांनी…

Read More

सुसंस्कृत,वंचितांच्या हक्कां साठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली सुसंस्कृत,वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण…

Read More

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन मुंबई, दि.०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि…

Read More
Back To Top