कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुरोगामी नेतृत्वाला अभिवादन : कर्मवीर महाविद्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली पंढरपूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अजित पवार यांच्या अकाली निधनाने रयत शिक्षण संस्थेसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.विविध मान्यवर, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या…

Read More
Back To Top