शिक्षण विभाग,महिला बालविकास विभाग, गृह विभागाने एकत्रित माध्यमा तून महिला सुरक्षा जागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम घ्यावा- ना.डॉ निलम गोऱ्हे
विमान नगर परिसरातून खंडणीसाठी अपहरण करून तरूणीचा खून पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ एप्रिल २०२४ – विमान नगर परिसरातून खंडणीसाठी अपहरण करून तरूणीचा खून केल्याची घटना घडली त्यासंदर्भातले वृत्त पुण्याच्या दि. ९ एप्रिल २०२४ च्या वृत्तपत्रात छापून आले आहे. या घटनेची विधानपरिषद उपसभापती तथा अध्यक्षा स्त्री आधार केंद्र डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भात विमाननगर पोलीस…
