
सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त
सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ – दि. ११/१०/२०२५ रोजी सोमवार पेठ रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे रा.करकंब ता. पंढरपूर व विजय बाबुराव वंजारी रा.करकंब ता.पंढरपूर हे अवैधरीत्या जुगार अड्डा चालवत असताना तसेच विजय बाबुराव वंजारी रा. करकंब…