टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत आपली विजयाने सुरुवात केली
आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकले टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत t-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपली विजयाने सुरुवात केली आहे. आयर्लंड ला आठ गडी राखून पराभूत करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली असून या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराच्या नावावर विक्रम नोंदवला गेला…
