फोटो पोस्ट करताय सावध व्हा तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात – ॲड.चैतन्य भंडारी
फोटो पोस्ट करताय सावध व्हा तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात – ॲड.चैतन्य भंडारी धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – आजच्या डिजिटल युगात,सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं सर्वसामान्य झालं आहे. पण यामध्ये एक गंभीर धोका निर्माण झाला आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतोय.तुमचे फिंगरप्रिंट्स जे तुमच्या हाताच्या बोटांवर असतात हे फोटोद्वारे चोरले जाऊ शकतात आणि फसवणूक केली जाऊ…