झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांवर सुराज्य अभियान आक्रमक; कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

नवी मुंबईत वृक्षांची मूक हत्या सुरू ? सुराज्य अभियानाचा प्रशासनावर गंभीर आरोप, NGT नियमांच्या अंमलबजावणीची मागणी झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांवर सुराज्य अभियान आक्रमक; कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नवी मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज : नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी हजारो झाडांची छाटणी व धोकादायक झाडे हटविल्याचा दावा केला असला तरी शहरात आतापर्यंत दीडशेहून अधिक झाडे…

Read More
Back To Top