तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत प्रांत अधिकार्या॔ना शिवसेनेचे निवेदन
तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत प्रांत अधिकार्या॔ना शिवसेनेचे निवेदन पंढरपूर/-ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयामध्ये तालुक्यातील शेतकरी व इतर लोकांच्या शेतीच्या बांधाच्या, रस्त्याच्या मालकी हक्काच्या आदी वाद विवादाच्या केसेसच्या तारखा चालवण्यात येत असतात. त्याबाबत बऱ्याच वेळा तारखा न चालता बोर्डावर पुढील तारीख उशीरा दिली जाते. पन्नास ते शंभर कि.मी.वरुन तारखेला लोक सकाळपासून येतात त्यात बरेच वृद्ध लोक असतात…
