विविध कर्ज योजना तसेच विविध महामंडळाद्वारे कर्ज वेळेत उपलब्ध करून द्या : आमदार समाधान आवताडे
आमदार समाधान आवताडे यांनी घेतली बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पीक कर्ज,शैक्षणिक कर्ज,मुद्रा लोन, विश्वकर्मा योजना तसेच विविध महामंडळा द्वारे कर्ज वेळेत उपलब्ध करून द्या : आमदार समाधान आवताडे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन-२०२५ मधील कर्ज वाटप समिती आढावा सभा बैठकीचे आयोजन पंढरपूर पंचायत समिती येथील…
