नगरपालिका जिंकूनही पंढरपूर भाजप अडचणीत; जुनी भाजप विरुद्ध नवी भाजप संघर्षाने पक्षात धुसफूस

नगरपालिका जिंकूनही पंढरपूर भाजप अडचणीत;जुनी भाजप विरुद्ध नवी भाजप संघर्षाने पक्षात धुसफूस BJP internal conflict निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप;सत्तेचा माज की संघटनात्मक अपयश ? पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –BJP internal conflict Pandharpur नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवूनही पंढरपूर भाजप सध्या गंभीर अंतर्गत संघर्षात अडकली आहे.निकालानंतर उत्सव साजरा होण्याऐवजी जुनी भाजप विरुद्ध नवी भाजप असा संघर्ष चव्हाट्यावर…

Read More
Back To Top