रुची प्रवाह – बटाटा वडा 

रुची प्रवाह – बटाटा वडा  साहित्य: सारणासाठी: 4-5 उकडलेले बटाटे,1 टेबलस्पून तेल,1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे,5-6 कढीपत्त्याची पाने, 3-4 लसूण पाकळ्या (ठेचलेल्या), 2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या),½ टीस्पून हळद,मीठ (चवीनुसार),कोथिंबीर (चिरलेली),1 टीस्पून लिंबाचा रस पिठासाठी (बॅटर): 1 कप बेसन ½ टीस्पून हळद,1 टीस्पून लाल तिखट, चिमूटभर बेकिंग सोडा,मीठ,पाणी (घट्ट पेस्टसाठी) इतर: तेल (तळण्यासाठी) कृती: सारण…

Read More
Back To Top