सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू
सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू सौंदणे ता.मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज: सौंदणे तालुका मोहोळ येथे मागेल त्याला पाणी हा उपक्रम तरुणांनी विनामुल्य सुरू केला आहे. मागील दोन वर्षात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्याची वर्धनी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.त्यातच चालू वर्षी विहीर कुपनलिका या अपुऱ्या पावसामुळे कोरड्या पडल्या…