मान्सूनपूर्व पाऊस : नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज
मान्सूनपूर्व पाऊस: नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२५- नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दगडी पुलावर 35 ते 40 हजार क्युसेस ने पाणी वाहत असून भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडेला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भाविकांनाही खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे…
