आमदार प्रणिती शिंदे यांनी अवकाळीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी
मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती,कान्हेरी,खंडाळी आदी गावांना अवकाळी पाऊस,वादळ वाऱ्याचा जोरदार फटका मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४- दि.२६ मे २०२४ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याचा मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती, कान्हेरी, खंडाळी आदी गावांना याचा जोरदार फटका बसला आहे. यात अनेक घरांवरील पत्रे उडाले,शेती फळबागांचे नुकसान झाले, गुरे मरण पावली असून काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याने मोठे…