समाजातील गरजूंना मदत म्हणजे ईश्वराची सेवा : अनुजा सुशांत पाटील
समाजातील गरजूंना मदत म्हणजे ईश्वराची सेवा : अनुजा सुशांत पाटील डॉ.सुशांत पाटील ग्रुप,अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन पुणे आयोजित फुलेनगरच्या शासकीय भिक्षेकरी स्विकार केंद्रात ब्लॅंकेट व स्वेटर वाटप,श्रमदान कार्यक्रम संपन्न पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१५/११/२०२५ – सामाजिक भावनेने गरजवंतासाठी अनुजा पाटील फौंडेशनच्या वतीने आज आम्ही ब्लॅंकेट्स व स्वेटर्स देऊ शकलो, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामुळे मानवातील…
