मंगळवेढा पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात; एसटी बसच्या धडकेत पिकअप चालक ठार, एक जखमी
मंगळवेढा–पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात; एसटी बसच्या धडकेत पिकअप चालक ठार, एक जखमी मंगळवेढा येथील खवतोडे पेट्रोलपंपाजवळ एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात.बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे पिकअप चालकाचा मृत्यू,एक जण गंभीर जखमी.मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. Mangalwedha accident news: मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ : मंगळवेढा–पंढरपूर मार्गावर खवतोडे पेट्रोलपंपासमोर आज सकाळी भीषण अपघात घडून पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर…
