मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालय पथकाची धाड
मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाची धाड,खाजगी सावकाराकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास लेखी तक्रार करण्याचे केले आवाहन या धाडीत सावकारकीची मिळाली कागदपत्रे, पुढील कारवाई सुरू… मंगळवेढा / ज्ञानप्रवाह प्रतिनिधी– मंगळवेढा शहर परिसरात सावकारकी करणार्या एका 60 वर्षीय व्यक्तीच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात धाड टाकून सावकारी संबंधी कागदपत्रे जप्त…
